Chhoti Badi Baatein
- हिंदी निबंध संग्रह - Hindi Essay Collection
Diwali Nibandh in Marathi – दिवाळी निबंध मराठी
(दिवाळी निबंध मराठी – Diwali Essay in Marathi – Diwali Festival Essay in Marathi – Diwali Nibandh in Marathi – Short Diwali Essay in Marathi – Diwali Information in Marathi Essay)
मित्रांनो दिवाळी हा भारतीयांचा मुख्य सण आहे आणि तो भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील एक अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे, ज्याच्या आगमनामुळे आपल्या समाजातील विविध स्तरातील लोक एकत्र येत असल्याने सणाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व वाढते.
आजच्या लेखाद्वारे आम्ही तुमच्यासोबत विविध शब्द मर्यादांमध्ये “ दिवाळी निबंध मराठी (Diwali Essay in Marathi) ” शेअर करत आहोत.
Table of Contents
Diwali Festival Essay in Marathi – (10 lines) दिवाळी वर मराठी निबंध
10 Lines on Diwali Festival Essay in Marathi
- दिवाळी हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, ज्याला “दीपावली” असेही म्हणतात.
- दिवाळी हा हिंदू संस्कृतीला आधार देणारा महत्त्वाचा सण आहे.
- दिवाळी हा आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुध्द द्वितीयेपर्यंत पाच दिवसांचा सण असतो.
- दिवाळीच्या सणातल्या पाच दिवसांत प्रत्येक घरी कंदील, पणत्या लावून दिव्यांची आरास केली जाते.
- दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची परंपरा असते. या दिवशी लक्ष्मीची मनोभावे पूजा करून लोक तिला आपल्या घरात स्थिर होण्याची विनंती करतात.
- दिवाळीच्या दिवशी घरासमोर सुंदर रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात.
- फटाक्यांबरोबरच मुलांना दिवाळीत नवीन आणि छान कपडे आणि विविध खेळणीही मिळतात.
- दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आणि इतरांनाही शेअर केला जातो.
- दिवाळीच्या काळात घर, कार्यालय, कारखाने सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
- दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो त्यामुळे सर्वत्र एक प्रकाराचे उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
Short Essay On Diwali In Marathi – (200 शब्द ) दिवाळी निबंध मराठी
दिवाळी हा हिंदूंचा अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाचा सण आहे. दिवाळी हा आपल्या भारतात साजरा होणारा सर्वात मोठा सण आहे. तसे, आपल्या भारतात अनेक सण साजरे केले जातात. पण दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो.
त्रेतायुगात 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान श्री राम अयोध्येत परतल्याचा आनंदोत्सव साजरा करताना अयोध्येत सर्वत्र दिवे लावण्यात आले होते, त्यामुळे संपूर्ण अयोध्या स्वर्गासारखी उजळून निघाली होती. भगवान रामाच्या अयोध्येत आगमन झाल्याबद्दल दरवर्षी दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळी सण हा 5 दिवसांचा सण आहे. वसुबारसपासून भाऊबीजेपर्यंत हा सण साजरा केला जातो. या उत्सवातील महत्त्वाच्या दिवसांमध्ये वसु-बारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज यांचा समावेश होतो. दिवाळी हा सण प्रामुख्याने उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.
दसऱ्यानंतर 20 दिवसांनी दिवाळी येते. दसऱ्यानंतर प्रत्येक घरात दिवाळीची तयारी सुरू होते. घराची डाग-डुजी करणे, साफसफाई करणे, रंगकाम करणे, नवीन कपडे खरेदी करणे, विविध प्रकारची मिठाई घरा-घरामध्ये बनवली जाते.
सर्वत्र दिवे आणि आकाश कंदील लावले जातात, प्रवेशद्वारावर, अंगणात रांगोळ्या काढल्या जातात, फटाके फोडले जातात आणि स्वादिष्ट फराळाचा आस्वादही घेतला जातो.
दरवाजावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधलेले जातात. नवीन कपडे घालून फटाके फोडण्याचा आनंद घेतल्या जातो. दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांकडे जातात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात, मिठाई देतात. अशा प्रकारे दिवाळी हा एक आनंदाचा सण आहे जो आपल्या जीवनात आनंद, प्रेम आणि बंधुभाव पसरवतो.
Essay On Diwali In Marathi – (500 शब्द ) दिवाळी वर मराठी निबंध
दिवाळीचे दुसरे नाव ‘दीपावली’ आहे. या सणाचा अर्थ ‘दीपोत्सव’ किंवा ‘प्रकाशोत्सव’ असा आहे. दीपोत्सवात घरांच्या अंगणात अगणित दिवे लावले जातात. दिव्यांच्या या असंख्य रांगा आकाशातील ताऱ्यांसारख्या दिसतात.
दिवाळी सणासुदीचे दिवे सुंदर, रंगीबेरंगी आणि निसर्गाचे प्रतिनिधित्व करतात. दिव्यांच्या या तारांमुळे रात्रीच्या अंधारात घरे अधिक सुंदर दिसतात. लोकांच्या घरांचे अंगण जणू दिव्यांच्या ओळीने सजले जातात. या ओळी एक चैतन्यशील वातावरण तयार करतात जे प्रत्येकाला हवेहवेसे वाटते.
या उत्सवाची सुरवात ‘वसुबारस’ पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरा केल्यानंतर, दिवाळीची सांगता होते. दिवाळी हा सर्व वयोमान्य, मुले, स्त्री-पुरुषांच्या हृदयातील प्रेमाचा सण आहे. दिवाळी मुळे प्रत्येक घराला एक अनोखे रूप आणि अनुभव येते. हा सण नवीन कपडे, दागिने आणि सामान्य घरगुती वस्तू खरेदी करण्याची संधी आहे. याबरोबरच फटाक्यांची आतिशबाजी आणि विविध दिवाळी फराळाच्या स्वादाची अनोखी भरपूर अनुभवायला मिळते.
आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपली प्राचीन संस्कृती आपल्याला सर्व प्राण्यांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते. या शिकवणीनुसार वसुबारसच्या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यांना गोड खाद्य पदार्थ दिले जाते. गायीपासून आपल्याला दूध व इतर फायदे मिळतात आणि शेतीसाठी बैलांची मदत महत्त्वाची आहे. या गोष्टी लक्षात ठेवून गोधनाची कृतज्ञतापूर्वक पूजा केली जाते.
धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यांचा विशेष मान असतो. ह्या दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.
नरक चतुर्दशी हा दिवाळीचा मुख्य पहिला दिवस आहे. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे, नवीन वस्त्रे परिधान करायची, देवदर्शन करायचे, आणि सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी फराळ करून ह्या दिवसाचा आनंद साजरा करायचा असतो.
ह्या दिवसाची एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे, या कथेअनुसर भगवान श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली होती तो हा दिवस. दुष्टांचा नाश आणि सुटकेचा आनंद ही या दिवसातील एक महत्त्वाची घटना आहे आणि याचे कारण म्हणजे या दिवसामागचा आनंद साजरा करण्यासाठी ही कथा सांगितली जाते.
अश्विन महिन्याचे शेवटचे दोन दिवस आणि कार्तिक महिन्याचे पहिले दोन दिवस – या चार दिवसांच्या मुख्य दिवाळीच्या अवसरी, आपल्याला विशेषपणे आकर्षक आणि महत्त्वपूर्ण कामांसाठी सजवायला मिळतात. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी, घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, आणि ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरोघरी सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा केली जाते. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतात. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनानंतर, आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) ह्या देवीची पण पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या नंतर, फटाक्यांची आतिशबाजी केल्यानंतर, त्या दिवसाच्या आनंदाच्या घडणारांमध्ये आपल्याला सहभागी व्हायला मिळतो.
या नंतर पाडवा, असा एक दिवस आहे जो बलिप्रतिपदा आणि साडेतीन मुहुर्तांच्या एक मुहुर्तातला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. ह्या दिवशी, अनेक नवे प्रकल्प सुरू केले जातात. पाडव्याच्या दिवशी, पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून विविध वस्तू, दागिने, किंवा साडी उपहार देतो. कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच “यमद्वितीया” किंवा “भाऊबीज” असे म्हणतात. बहीण आणि भाऊ यांच्यातील उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहीण भावाला आंघोळ घालते, गोड अन्न अर्पण करते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू ओवाळणी घालतो.
दिवाळीच्या सणातला लहान मुला-मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला बनवणे, त्यावर चित्रे मांडणे, फटाके उडवणे आणि सुट्यांचा आनंद घेणे असा आणि स्त्रियांसाठी संध्याकाळी दारापुढे छान रांगोळ्या काढणे आणि स्वादिष्ट व्यंजन तयार करणे, ह्या सणाच्या विशेष आनंदाच्या घडणारांमध्ये एक आहे.
एकमेकांना भेटवस्तू, ग्रीटिंग कार्ड्स वगैरे देऊन आनंद साजरा केला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश आणणारी ही दिवाळी सर्वांना प्रिय आहे. जो तो त्याच्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो आणि आनंद घेतो. दिवाळी म्हणजे अमर्याद आनंद, दिवाळीच्या अनेक सुखद आठवणी मनात अनेक दिवस रेंगाळत राहतात.
———————————————-//
अन्य लेख पढ़ें:
- 110+ दिवाली की शुभकामनाएं संदेश – Diwali Wishes In Hindi
- दिवाली पर हिंदी में कविताएँ – Diwali Poems in Hindi
- दीवाली पर संस्कृत निबंध – Essay on Diwali in Sanskrit
- दिवाली पर निबंध – Essay on Diwali in Hindi
- दिवाली के बारे में जानकारी और रोचक तथ्य – Information & Interesting Facts About Diwali
- 50+ भाई दूज पर शुभकामना संदेश – Best wishes message on Bhai Dooj in Hindi
- भाई दूज क्यों मनाया जाता है? भाई दूज की कहानी और महत्व हिंदी में
Enjoy this blog, Please share this
- Share on Tumblr
Leave a Reply Cancel reply
Your email address will not be published. Required fields are marked *
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Notify me of follow-up comments by email.
Notify me of new posts by email.
दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi :- दिवाळी हा संपूर्ण भारत देशात साजरा केला जाणारा सर्वात मोठा सण आहे. विशेष बाब म्हणजे हा सण जवळपास प्रत्येकाचाच आवडीचा सण आहे. सर्वांनाच दिवाळी हा सण खूप आवडतो. त्यामुळेच आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध essay on diwali in marathi लिहिलेला आहे.
दिवाळी वर मराठी निबंध सर्वच विद्यार्थांसाठी खूपच उपयुक्त आहे. माझा आवडता सण दिवाळी निबंध my favourite festival diwali essay in marathi हा तुम्हाला नक्कीच आवडेल.
दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी | essay on diwali in marathi
दिवाळी वर 10 ओळीचा निबंध | 10 lines on my favourit festival diwali in marathi.
- दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे.
- हा सण इंग्रजी दिनदर्शिका नुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो. या सणाची तारीख निश्चित नसते.
- दिवाळीला दीपावली किंवा दीपोत्सव असे देखील म्हटले जाते.
- दिवाळीच्या दिवशी घराची आणि अंगणाची स्वच्छ्ता केली जाते, अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते.
- दिवाळीच्या दिवशी अंगाला उठणे लाऊन अंघोळ करण्याची प्रथा आहे.
- दिवाळीच्या दिवशी अंगणात मातीचे दिवे लावले जातात. त्यामुळे या सणाला प्रकाशाचा सण म्हणून देखील ओळखले जाते.
- दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे भाहुबिज होय. या दिवशी बहीण भावला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रेरणा करते.
- लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.
- दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिवू लावले जातात आणि लहान मुले फटाके फोडून आनंद व्यक्त करतात.
- दिवाळीच्या दिवशी लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे आणि गुलाब जमून हे फराळाचे पदार्थ खायला मिळतात. मला दिवाळी हा सण खूप आवडतो.
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi (700+ शब्दात)
भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे. भारत देशात संपूर्ण वर्षभर विविध धार्मिक , सांस्कृतिक आणि सामाजिक सण उत्सव साजरे केले जातात. यातून सामाजिक बांधिलकी जोपासली जातेच शिवाय लोक मतभेद विसरून एकत्र जमतात.
मला तसे तर हिंदू संस्कृतीमध्ये साजरे केले जाणारे सर्वच सण उत्सव आवडतात पण दिवाळी हा माझा सर्वात जास्त आवडणारा सण आहे. म्हणजेच माझा आवडता सण दिवाळी आहे. या सणाला दिवाळी किंवा दीपावली असे देखील म्हटले जाते. अनेक कवी आणि लेखक दिवाळी या सणाचे वर्णन दीपोत्सव असे देखील करतात. कारण या सणाच्या दिवशी सायंकाळी दिवे लावण्याची प्रथा आहे.
- माझी आजी मराठी निबंध
- माझी शाळा मराठी निबंध
- झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध
दिवाळी हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा सर्वात मोठा हिंदू सण आहे. हा सण केवळ हिंदूच नव्हे तर इतर धर्मीय लोक देखील साजरा करताना दिसतात. या सणाचे विशेष म्हणजे यातून खूप मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकी जोपासली जाते.
दिवाळी (essay on diwali in marathi) हा सण आश्विन या मराठी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात साजरा केला जातो. इंग्रजी दिनदर्शिका नुसार दिवाळी हा सण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येतो. पण या सणाची तारीख निश्चित नसते. हा सण कधी ऑक्टोबर महिन्यात येतो तर कधी नोव्हेंबर महिन्यात येतो. हा सण भारताबाहेर विदेशात राहणारे हिंदू धर्मीय लोक देखील मोठ्या प्रमाणात साजरा करताना दिसून येतात.
दिवाळी सणाच्या निमित्ताने शाळेला पंधरा ते वीस दिवस सुट्या असतात. तसेच ऑफिस आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील आठ ते दहा दिवस सुट्या असतातच. त्यामुळे घरातील सर्व मंडळी एकत्र असतात. तेंवहापासून दिवाळी सणाच्या तयारीला सुरुवात होते.
गावातील आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि सुंदर किल्ले बनवतो. किल्ले बनवण्यात एक वेगळीच मजा असते. तसेच आम्ही संपूर्ण गावासठी एक मोठा आकाश कंदील तयार करतो. यासाठी आम्हाला गावातील इतर ज्येष्ठ मंडळींची मदत देखील लाभते. नंतर हा आकाशकंदील गावच्या मध्यभागी लावण्यात येतो.
आमच्या घरी देखील मी आणि माझी बहिण मिळून एक छोटा आकाश कंदील बनवतो. आई आणि आत्या फराळाचे पदार्थ बनवण्यात व्यस्त असतात.लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, अनारसे असे अनेक पदार्थ बनवण्यात येतात. यात सर्वांचे आवडते गुलाब जमून तर मला खूपच आवडतात. दिवाळीच्या अगोदर आम्ही सर्वजण मिळून घराची आणि अंगानाची स्वच्छता करतो.
दिवाळीचा सण (diwali festival essay in marathi) हा तीन किंवा पाच दिवसांचा असतो. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं आणि दुसरं पाणी असतं. तिसऱ्या दिवशी भाऊबीज आणि लक्ष्मीपूजन असते.दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंगाला उठणे लावून आंघोळ केली जाते.
घरातील सर्व मंडळी नवीन कपडे परिधान करतात आणि आनंदाने फराळाचे पदार्थ खातात. या दिवशी पाहुण्यांना आणि मित्रांना घरी फराळाला बोलावण्याची प्रथा आहे. लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. घरातील प्रौढ मंडळी लहान चिमुकल्यांना पैसे आणि भेटवस्तू देतात.
ताई अंगणात सडा टाकून सुंदर रांगोळी काढते. सायंकाळी अंगणात दिवे लावले जातात. घरातील मंडळी आणि लहान मुले फटाके वाजवून आनंद व्यक्त करतात. फटाके वाजवणे लहान मुलांना खूप जास्त आवडते.
भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्य साठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ देखील बहिणीला भेटवस्तू देतो आणि रक्षण करण्याचे शपथ घेतो. त्याचप्रमाणे त्याच दिवशी लक्ष्मीपूजन देखील असते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाची पूजा केली जाते.
- मी शिक्षक झालो तर मराठी निबंध
दिवाळी हा सण खूपच आनंदाचा आणि जल्लोषाचा असतो. यात मनोरंजन तर होतेच आणि समाजातील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासली जाते. त्यामुळे दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.
टीप: मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला दिवाळी वर मराठी निबंध, माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi लिहून दिलेला आहे. हा सण इयत्ता १,२,३,४,५,६,७,८,९,१० पर्यंत कोणत्याही वर्गासाठी तुम्ही वापरू शकता.
माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी essay on diwali in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्ही दिवाळीला कश्या प्रकारे मज्जा करता, ते देखील कमेंट करून कळवा, धन्यवाद…!
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
- Marathi News
- career news
- Essay On Diwali In Marathi Nibandh On Dipawali For Students Festival Of Lights
Diwali Essay In Marathi: दिव्यांचा सण असणाऱ्या 'दिवाळी'वर निंबध लिहताय? तर हे वाचा, दिपावलीचा इतिहास आणि माहिती
Essay on diwali in marathi: दिवाळी हा सण देशभर अगदी उत्साहात साजरा केल जातो. याकाळात सर्व कुटुंब एकत्र येऊन गोडधोड पदार्थ केले जातात. तसेच दिवाळीची विविध दिवस सण साजरे केले जातात. लहान मुलांचीही या काळात चांगलीच चंगळ असते. शाळांना सुट्टी, घरी मस्त गोडधोड पदार्थ आणि फटाके. हा सण हिंदु धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. जाणून घेऊया अधिक....
दिवाळी २०२४-
पहिल्यांदा आपण दिवाळीतील विविध दिवस पाहूयात-
दिवाळी सणावर १०० शब्दांमध्ये निबंध-
दिवाळी हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. याला दिव्यांचा सण असेही म्हणतात. या दिवशी प्रभू राम, माता सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतल्याचा आनंद साजरा करण्यासाठी दिवे लावले जातात. लोक आपली घरे स्वच्छ करतात, सजवतात आणि रात्री दिवे लावतात. मिठाई वाटून फटाके फोडले जातात. लक्ष्मीपूजनाने सुख-समृद्धीची कामना केली जाते. हा सण सर्वांना एकतेचा आणि आनंदाचा संदेश देतो. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहाने केला जातो.
दिवाळी सणावर ३०० शब्दांमध्ये निबंध
दिवाळी हा हिंदूंचा सर्वात महत्वाचा सण आहे, ज्याला दिव्यांचा सण म्हणतात. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. १४ वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परतल्याबद्दल हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी लोक आपली घरे आणि कार्यालये स्वच्छ करतात आणि रांगोळी काढतात. संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि दिवे लावून घरे उजळून निघतात. मिठाई वाटून आतषबाजीही केली जाते. दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. यासोबतच लोक देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि समृद्धी आणि आनंदाची कामना करतात. दिवाळीचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-शांती घेऊन येवो, अशा शुभेच्छा दिल्या जातात. दिवाळीशी संबंधित अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे रामाची. १४ वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा प्रभू राम अयोध्येत परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी आपली घरे दिव्यांनी सजवली आणि संपूर्ण शहर आनंदाने उजळून निघाले. या दिवसाच्या मुख्य धार्मिक कार्यांमध्ये देवी लक्ष्मीची पूजा समाविष्ट आहे, ज्याला संपत्ती आणि समृद्धीची देवी मानले जाते. दिवाळीचे सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वही खूप मोठे आहे. लोक एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देतात, त्यांचे घर स्वच्छ करतात आणि त्यांना सजवतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फटाके फोडण्याचा आनंद घेतात. मात्र, आता पर्यावरणाच्या रक्षणासाठी लोकांना फटाके टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या सणाला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण बंधुभाव, एकता आणि आनंदाचा संदेशही दिला जातो. सर्व धर्म आणि जातीचे लोक एकत्र येऊन हा सण साजरा करतात, ज्यामुळे विविधतेतील एकतेची आपली परंपरा अधिक दृढ होते.
लेखकाबद्दल प्रमोद सरवळे सध्या महाराष्ट्र टाईम्समध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याने राज्यातील राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक बाबींचा चांगला अभ्यास. यापूर्वी सकाळ, लोकमत माध्यम समुहात काम केले. शैक्षणिक, व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यवहार विषयांची उत्तम जाण. डिजिटल माध्यमांत काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लिखाण केले. विविध क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. उत्तम फिचर रायटर. ... आणखी वाचा
मुख्यमंत्रिपदासाठी कुणाला पसंती? फडणवीस तिसऱ्या नंबरवर, शरद पवारांना दादांहून अधिक मतं, टॉपवर कोण?
आता यापूढे जेव्हा मी काम करेन तेव्हा... म्हणत नि:शब्द झाली मुक्ता बर्वे, संजय मोने यांनी व्यक्त केली 'ती' एकच इच्छा; मराठी कलाकार झाले भावुक
एक पंगा अन् झाला दंगा! एकाच महिन्यात शेअरची विक्रमी आपटी, गुंतवणूकदार टेन्शनमध्ये, पुढे काय होणार?
सर्वात शक्तिशाली अँड्रॉइडची बाजारात एंट्री! दणकट प्रोसेसरसह Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Pro लाँच
LIVE Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
बायको दिव्यांग झाल्यावर नवऱ्याचा पळ, स्थानिक नेत्यांचा मदतीसाठी फक्त बडेजाव, महेश टिळेकरांनी अशी केली मदत
पाण्यानं भरलेल्या खोलीत अडकला आहात, वाचवण्यासाठी दोरी स्ट्रॉ आणि बादली आहे, तुम्ही आपला जीव कसा वाचवाल?
महत्वाचे लेख.
आता शासकीय नोकरीच्या परीक्षेनंतर पदवी परीक्षेतही डमी विद्यार्थी, मुंबईतील प्रकार; दोघांविरोधात गुन्हा दाखल
GK in Marathi: स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणाऱ्या 'या' प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहित आहेत का?
History GK in Marathi: स्पर्धा परीक्षांतील इतिहासाशी संबंधित 'या' प्रश्नाची उत्तरे तुम्हाला माहित आहेत का?
RITES Recruitment: भारतीय रेल्वे तांत्रिक आणि आर्थिक सेवा संस्थेत विविध पदांसाठी भरती, मुलाखतीतून होणार निवड
NIV Recruitment 2024: पुण्यातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी' संस्थेत विविध पदांसाठी भरती; 'असा' करा अर्ज
HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स विविध पदांसाठी भरती सुरु; लाखांमध्ये पगार, ४ नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज
Educational मराठी
- DISCLAIMER | अस्वीकरण
- PRIVACY POLICY | गोपनीयता धोरण
- प्रकल्प
- बातमी लेखन
- शैक्षणिक माहिती
- अनुक्रमणिका
- माहिती
माझा आवडता सण दिवाळी | Maza aavdata san diwali.
माझा आवडता सण दिवाळी.
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
भारतामध्ये सण उत्सवांची सुवर्णमयी परंपरा ही प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.घरा घरांमधून अंधकार दूर करून दिव्यांचा प्रकाश सर्वत्र पसरवणारी दिवाळी ही खर्च भारतातील सणांची महाराणीच आहे.
माझा महाराष्ट्र
ज्या वेळी श्री रामचंद्र लंकेच्या विजयानंतर ज्या वेळी ते अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्यावासियांनी दिवे प्रज्वलित करून त्यांचे स्वागत केले होते. तेव्हा पासून दिवाळी या सणाची सुरुवात झाली. अजून एक मान्यता आहे ती म्हणजे महाराज युधिष्ठीर च्या राजसूय यज्ञाची पूर्णाहुती याच दिवशी झाली होती, तेव्हापासून हा हे पर्व साजरे केले जाते. अशा विविध आख्यायिका दिवाळी या सणाबाबत आहेत. काही लोक दिवाळीच्या दिवसाला भगवान महावीर यांचा निर्वाण दिन मानतात. या प्रकारे प्रत्येक भारतीय नागरिक दिवाळीच्या या प्रकाशमय पर्वात आत्मीयतेचा अनुभव करतो.
दिवाळी सफाई आणि सजावटीचा सोनेरी संदेश घेऊन येते. दिवाळी येण्याच्या आधी काही दिवस लोक आपल्या घराची साफ सफाई करायला सुरुवात करतात. आपल्या घराचा परिसर झाडून साफ करतात. लोक दिवाळीच्या सणानिमित्त नवनवीन कपडे खरेदी करतात. स्त्रिया दिवाळीच्या मुहूर्तावर दागिने खरेदी करतात. प्रत्येक घरामध्ये गोड धोड पदार्थ बनवले जातात. या प्रकारे दिवाळी चे आगमन होण्याच्या आधीच सर्व ठिकाणी उत्साहाची आणि आनंदाची लहर उठते.
माझी आई.
आश्विन महिन्यातील कृष्णपक्ष च्या त्रयोदयीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीये पर्यंत ( भाऊबीज) पर्यंत दिवाळी हा सण मोठ्या धामधुमीने साजरा केला जातो. घरा - घरांमध्ये दिवे, मेणबत्त्या, तसेच विजेचे विविध प्रकारचे दिवे लावून घर प्रकशित केले जाते. फटाक्यांच्या आतीश्बाजीने सारे वातावरण आनंदून जाते. त्रयोदशी (धनत्रयोदशी) या दिवशी लोक आपल्याजवळ असलेल्या धनाची पूजा करतात. चतुर्दशी ला ‘नरक चतुर्दशी’ सुद्धा बोलले जाते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णानांनी नरकासुराचा संहार केला होता.
अमावस्येचा दिवस हा दिवाळीचा दिवस असतो. याच दिवशी व्यापारी लोक त्यांच्याकडे असणाऱ्या हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात. दिवाळीच्या निमित्ताने सर्व नातेवाईक एकमेकांना भेटायला येतात. यानंतर येते ती म्हणजे भाऊबीज या दिवशी बहिण भावला टिळा लावते आणि गोड-धोड पदार्थ खाऊ घालते. या दिवशी भाऊ बहिणीला काही तरी भेटवस्तू देतो.
माझा आवडता ऋतू : पावसाळा
दिवाळीच्या प्रकाशाने सर्वांचे घर-अंगण आणि तन-मन दोन्ही ही आनंदाने भरून जातात. आपल्या मनातील द्वेष भावना दूर होतात.सर्वांचे हृदय प्रेम आणि सद्भावाने भरून जाते. यामुळे सामाजिक जीवनाला एक नवीन चेतना मिळते. असा हा दिवाळीचा सण माझा प्रिय सण आहे.
वर्णनात्मक निबंध निबंध म्हणजे काय? निबंधांचे लेखन कसे करावे ?
🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆🎆
मित्रांनो निबंधामध्ये खाली दिलेल्या मुद्द्यांचा अवश्य वापर करा 👇
[मुद्दे:
प्रस्तावना
दिवाळीच्या संदर्भामध्ये असणाऱ्या पौराणिक कथा
दिवाळीच्या आधीची पूर्व तयारी
दिवाळीच्या सणाचे वर्णन
दोषांचे निवारण
संदेश.]
हा निबंध तुम्ही या प्रकारे ही शोधू शकता
maza aavdata san diwali nibandh dakhava maza aavadata san diwali nibandh in martahi maza aavadata san diwali essay in marathi language maza aavadata san diwali ya vishyavar nibandh maza aavadata san diwali yavar nibandh in marathi माझा आवडता सण दिवाळी माझा आवडता सण दिवाळी माहिती माझा आवडता सण दिवाळी वर निबंध माझा आवडता सण दिवाळी निबंध इन मराठी
- निबंध आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.
- तुम्हाला कोणत्या विषयावरचा निबंध हवा असल्यास आम्हाला COMMENT मध्ये किंवा CONTACT FORM द्वारे संपर्क करून सांगा आम्ही तो देण्याचा अवश्य प्रयत्न करू.
- तुमच्या आवडत्या सणाचे थोडक्यात वर्णन आम्हाला COMMENT द्वारे कळवा.
धन्यवाद
Post a Comment
Marathi Nibandhs
माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध | maza avadta san diwali essay in marathi, माझ्या आवडता सण दिवाळी मराठी निबंध | maza avadta san essay in marathi, आपल्या देशात खूप सण साजरे केले जातात आणि त्या मधे माझा सर्वात आवडता सण आहे दिवाळी. नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध , maza avadta san essay in marathi बघणार आहोत. , माझ्या आवडता सण दिवाळी, हे निबंध सुधा जरूर वाचवे :-, टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते essay on diwali in marathi maza avadta san my favorite festival diwali in marathi.
COMMENTS
Essay On Diwali In Marathi – (500 शब्द ) दिवाळी वर मराठी निबंध. दिवाळीचे दुसरे नाव ‘दीपावली’ आहे. या सणाचा अर्थ ‘दीपोत्सव’ किंवा ‘प्रकाशोत्सव’ असा ...
दिवाळीचा सण (diwali festival essay in marathi) हा तीन किंवा पाच दिवसांचा असतो. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं आणि दुसरं पाणी असतं.
Diwali Essay in Marathi: दिवाली (दीपावली) हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण आहे. दिवाली (दीपावली) च्या प्रसंगी बहुतेक शाळांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते.
तुम्ही तुमच्या शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठी दिवाळी सणावर मराठी माहिती निबंध (Diwali information in Marathi) वापरू शकता.
Diwali Essay in Marathi - हिंदू calendar नुसार, दिवाळी कार्तिक महिन्यात अमावस्या (अमावस्या) रोजी येते. हिंदू धर्मातील हा सर्वात शुभ मुहूर्त मानला ...
दिवाळी निबंध मराठी. लक्ष्मीपूजन. दिवाळीच्या मुख्य दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. या वेळी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्तींना फुलांनी सजवून त्यांची पूजा केली जाते. …
Essay on Diwali in Marathi: दिवाळी हा सण देशभर अगदी उत्साहात साजरा केल जातो. याकाळात सर्व कुटुंब एकत्र येऊन गोडधोड पदार्थ केले जातात. तसेच दिवाळीची विविध दिवस सण साजरे ...
माझी आई. आश्विन महिन्यातील कृष्णपक्ष च्या त्रयोदयीपासून ते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीये पर्यंत (भाऊबीज) पर्यंत दिवाळी हा सण मोठ्या धामधुमीने साजरा केला जातो. घरा - …
Essay on Diwali in Marathi. maza avadta san. my favorite festival diwali in marathi. आपल्या देशात खूप सण साजरे केले जातात आणि त्या मधे माझा सर्वात आवडता सण आहे दिवाळी. नमस्कार ...
दिवाळी निबंध मराठी । Essay on Diwali in Marathi | Diwali Nibandh in Marathi. सम्राट विक्रमादित्य या राजाचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता.